कौन हो तुम?

हे अमेरिकेतील अज्ञात android धारका / धारिके / धाराकांनो

कोण तू ? समोर ये ...  चाहूल लागलीये तुझी .. इथे न भय कशाचे. न असणे अनामिक इथे गुन्हा. रहा अनामिक की हो बेपरदा - तुझाच निर्णय सर्वस्वी. पण कोणीतरी आहे हे मला कळलंय, कुतुहूल वाढतंय .. बरं चुकून थडकलेलं कोणी पुन्हापुन्हा का येईल? राग/आस्था असल्या शिवाय?

येऊ नको / नका असं म्हणणं नाही .. तसं माझं काहीच म्हणणं नाही .... पण कुतूहल !!! त्याचं काय करू ? अस्वस्थ !

Comments

Popular posts from this blog

सध्याचं खेळणं