आवर्जून पहावे असे नाटक : सूर्य पाहिलेला माणूस




रुपकं आणि त्यांचे उलगडत जाणारे अर्थ ह्यांनी संपन्न मात्र त्याच वेळी socrates च्या आयुष्यावर प्रकाश टाकत जाणारं नाटक.
इथे एकाच भागाची लिंक देतो आहे आणि ह्यात सुद्धा नाटक सुरुवाती पासून नाहीये ...  पण एवढं पुरेसं आहे  ...  जे गळाला लागतील ते नक्की सगळे भाग स्वत: शोधून पाहतील.
https://www.youtube.com/watch?v=l20Sd6L8mRQ                 






Comments

Popular posts from this blog

कौन हो तुम?

सध्याचं खेळणं